मुंबई : बाबासाहेबांच्या स्मारकाची आठवण करण्यासाठी 'आठवण मोर्चा'

28 Nov 2017 10:00 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या अडकलेल्या कामांची आठवण करुन देण्यासाठी चैत्यभूमी ते इंदू मिलपर्यंत आठवण मोर्चा काढण्यात आला. इंदू मिलवर बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकर सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्मारकासाठी जागा घोषित होऊन दोन वर्षे लोटली. भूमीपूजनही झालं. मात्र अद्याप कामाचा पत्ता नसल्याची तक्रार यावेळी आंदोलकांनी केली.

LATEST VIDEOS

LiveTV