मुंबई : लष्कराकडून एलफिन्स्टन पुलाच्या बांधकामाला सुरुवात

23 Nov 2017 06:57 PM

लष्कराकडून एल्फिन्स्टन पुलाच्या बांधकामाला आजपासून सुरूवात झाली आहे.
देशात पहिल्यांदाच जवानांकडून नागरि पूलाचं बांधकाम करण्यात येतंय. कशाप्रकारे हे बांधकाम सुरू आहे, याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वर्षाराणी इथापेनं

LATEST VIDEOS

LiveTV