माझा विशेष : व्याजदरात कपात, ज्येष्ठांवर घणाघात

28 Dec 2017 11:30 PM

भविष्य निर्वाह निधीसह अन्य छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेत, केंद्र सरकारने छोट्या गुंतवणुकदारांना मोठा झटका दिला आहे. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान विकास पत्र आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV