मुंबई : पत्रकार जे डे हत्येच्या खटल्याशी संबंधित साक्षीदार बेपत्ता

04 Nov 2017 08:51 AM

ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यातील एक साक्षीदार गायब झाला आहे. संबंधित साक्षीदाराला कोर्टात हजर राहण्यासाठी न्यायालयाने दोनदा समन्स बजावल होतं. पण अजूनही हा साक्षीदार कोर्टात हजर झालेला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV