स्पेशल रिपोर्ट : मुंबई : कर्जमाफीच्या घोळावर सहकारमंत्र्यांचं संतापजनक उत्तर

25 Oct 2017 09:12 PM

26/11 च्या हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते होती रहती है, असं वक्तव्य करणाऱ्या आर.आर.पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी भाजपनं राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. पण सत्ता आल्यानंतर निर्ढावलेल्या भाजप नेत्यांची भाषा बदललीय. कर्जमाफीत चुका वगैरे होत असतात, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा सुरु केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV