मुंबई : वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकवर आरोपपत्र दाखल

26 Oct 2017 08:21 PM

पीस टीव्हीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या झाकीर नाईकवर अखेर एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे.

दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना प्रवृत्त करणं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं आणि प्रक्षोभक भाषणं करणं, असे आरोप झाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV