मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमधील आग आटोक्यात, सद्यपरिस्थितीचा आढावा

29 Dec 2017 08:36 AM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV