मुंबई:मिठाईच्या दुकान आग, 'भानू फरसाण'कडे परवाना होता का?

19 Dec 2017 11:18 AM

साकीनाका परिसरातील खैराणी रोडवरील भानू फरसाण या दुकानाला काल पहाटे ४ च्या सुमारास लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी भानू फरसाणच्या मालकाने परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र घेतलं होतं की नाही, याचा तपास आता करण्यात येणारंय. 

LATEST VIDEOS

LiveTV