मुंबई : 'थर्टी फर्स्ट'साठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज जप्त

01 Jan 2018 12:00 AM

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं 3 किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. मुंबईच्या अंधेरीतील आंबोली पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्ज पकडलं. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आलेल्या ड्रग्जवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी पकडलेल्या या ड्रग्जची किंमत साधारण एक कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV