मुंबई : इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात : मुख्यमंत्री

30 Nov 2017 08:21 AM

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV