मुंबई : सांताक्लॉजकडून स्वच्छता अॅपची भेट, घाटकोपरमध्ये अनोखा उपक्रम

22 Dec 2017 08:48 AM

ख्रिसमस बेल्स वाजायला लागल्यायत. या काळात सांताक्लॉजचं मोठं आकर्षण असते. कारण हा सांताक्लॉज भेटवस्तू देतो अशी धारण असते. घाटकोपर मध्ये पालिकेच्या एन विभागातर्फे असाच एक सांताक्लॉज रस्त्यावर उतरलाय आणि हा सांताक्लॉज  येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना एक मोबाईल अॅपची भेट देत आहे. स्वच्छ भारत अभियनसाठी केंद्र सरकारने तयार केलेले 'स्वच्छता अॅप' थेट सांताक्लॉजकडून डाउनलोड करुन दिलं जात आहे. नाताळची संधी साधून महापालिकेकडून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या या सांताक्लॉजला नागरीकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV