मुंबई: गिरगाव चौपाटीवरील कबुतरखान्याची तोडफोड

12 Oct 2017 09:21 AM

मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरच्या कबुतरखान्याची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ यांच्या उपस्थितीत ही तोडफोड करण्यात आली. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडून बांधला जाणारा हा कबुतरखाना अनधिकृत असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय.. मात्र शिवसैनिकांनी ही तोडफोड केलं नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना नेत्यांनी दिलंय़. 

LATEST VIDEOS

LiveTV