1 डिसेंबरपासून गोवा- मुंबई फेरीबोट सुरु होणार: नितीन गडकरी

08 Nov 2017 11:06 AM

1 डिसेंबरपासून गोवा-मुंबई फेरीबोट सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी दिलीये...त्यामुळे आता समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत तुम्ही मुंबईतून गोवा गाठू शकणार आहात...विशेष म्हणजे प्रवासी आणि कार्गो वाहतूकही या बोटींमधून होणार आहे....यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे...तसंच प्रदूषण नियंत्रणाचं उद्दिष्ट साध्य होणार आहे...विशेष म्हणजे मोठ्या हॉटेल्सनी तरंगत्या जेट्टी करुन पर्यटकांना पाण्यातून थेट हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा यावरही विचार असल्याची माहिती मिळतीये...

LATEST VIDEOS

LiveTV