सिंधुदुर्ग : खड्ड्यांच्या निषेधार्थ मुंबई-गोवा हायवेवर काँग्रेसचं आंदोलन

02 Nov 2017 01:54 PM

खड्ड्यांच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सिंधुदुर्ग जिल्हा मोटरसायकल असोसिएशन, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांच्यावतीनं हे आंदोलन करण्यात येतंय. महामार्गावरील वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV