मुंबई : विमानतळावर 15 कोटी रुपयांचं सोनं जप्त

22 Dec 2017 03:30 PM

मुंबई विमानतळावर 15 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं. विमानतळाच्या कुरिअर विभागात 50 किलो सोनं आढळून आल्याची माहिती कस्टम विभागानं दिली

LATEST VIDEOS

LiveTV