मुुंबई : काही शेतकऱ्यांचीच दिवाळी, इतरांनी कर्जमाफीची वाट पाहा! मुंबई:

16 Oct 2017 11:45 AM

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास 4 महिने होत आले आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या दोन दिवसात म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून सरकार काही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील. उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV