मुंबई : 'ते' युती सरकारच्या काळातलेच 'लाभार्थी', सरकारचा दावा

06 Nov 2017 09:57 PM

लाभार्थ्यांना मिळालेला लाभ हा विद्यमान सरकारच्या कार्यकाळातच मिळाल्याचा दावा सरकार करत आहे. जाहिराती तयार करण्याआधीच लाभार्थ्यांनी आपल्याला लाभ झाल्याची लेखी माहिती सरकारला दिली होती. पण आता विरोधकांनी त्याचं भांडवल करुन दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV