मुंबई : साठेबाज बिल्डरांना सरकार दणका देण्याच्या तयारीत

01 Dec 2017 09:39 AM

प्लॅट्सची साठेबाजी करुन नफा कमावणाऱ्या साठेबाज विकासकांवर अंकुश लावण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. विकल्या न जाणाऱ्या प्लॅटसवर नवीन कर लावण्याचा प्रस्ताव आयकर विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे साठेबाज बिल्डरांवर नव्या टॅक्सची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV