स्पेशल रिपोर्ट : मुंबई : 'ग्रंथाली'चा 43 वा वाचक दिन

24 Dec 2017 03:39 PM

एकीकडे वाचकांची संख्या कमी होत आहे, अशी ओरड सुरु असताना, दुसरीकडे मात्र ग्रंथालीच्या वाचक चळवळीने 43 वर्षे पूर्ण केली आहेत. २५ डिसेंबरला ग्रंथालीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. मुंबईतील कीर्ती कॉलेजच्या प्रागंणात यंदा हा वाचकांचा मेळा भरला आहे. त्या निमित्ताने एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट...

LATEST VIDEOS

LiveTV