स्पेशल रिपोर्ट : मुंबई : निकाल गुजरातचा... महाराष्ट्रात 'सामना' शिवसेना-भाजपचा

18 Dec 2017 10:09 PM

गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला आणि इकडे राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना सामना सुरु झाला. एकत्रितपणे सत्ता उपभोगणारे 2 पक्ष एका विजयामुळे पुन्हा रस्त्यांवर एकमेकांच्या समोर उभे ठाकले.

LATEST VIDEOS

LiveTV