मुंबई : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 9 वर्षांनंतरही मोकाटच

26 Nov 2017 12:48 PM

26/11 हल्ल्याला नऊ वर्ष पूर्ण झाली असली तरी या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद अद्यापही पाकिस्तानमध्ये मोकळाच फिरतो आहे. नुकतीच पाकिस्तान सरकारनं हाफिजची नजरकैदेतून सुटका केली.. यावरुन आजही अमेरिकेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले.. आणि हाफिज सईदला तात्काळ पुन्हा नजरकैदेत ठेवण्याच्या सूचना दिल्यात.

LATEST VIDEOS

LiveTV