मुंबई : मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल

23 Oct 2017 11:51 AM

मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयी काळजी करायला लावणारा अहवाल जेजे रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी मांडला आहे. देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज असल्याचं समोर आलं आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो.

LATEST VIDEOS

LiveTV