मुंबई : 'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदलाची मुभा मागणाऱ्या ललिता साळवेंना हायकोर्टाचा सल्ला

30 Nov 2017 09:06 PM

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी दाद मागणाऱ्या ललिता साळवे यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्रधिकरणाकडे दाद मागण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV