मुंबई : एखाद्या आयुक्ताला जेलमध्ये टाकल्याशिवाय सुधारणा होणार नाही : हायकोर्ट

02 Nov 2017 01:42 PM

मुंबई हायकोर्टाने नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई महापालिका, केडीएमसी पालिकेला चांगलंच फटकारलं आहे. सण उत्सवातील बेकायदेशीर मंडपावरील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. नवी मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आणि केडीएमसी आयुक्तांना अवमान केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV