एसटी संप बेकायदा नाही: हायकोर्ट

19 Oct 2017 09:06 AM

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नसल्याचं उच्च न्यायालयानं तोंडी स्पष्ट केल्यामुळं सरकारला मोठा दणका बसलाय.. तर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आलीय. संपावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV