मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नववर्षानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

01 Jan 2018 07:48 AM

या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून मुंहईसह राज्यभरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईत हजारो पोलिस रस्त्यावर दिसत आहेत. पोलिसांच्या मदतीला स्ट्रायकिंग फोर्स, गृहरक्षक दल आणि राज्य राखीव दल देखील असणार आहे. सोमवारी पहाटेपर्यंत हा पोलिस बंदोबस्त कायम राहणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV