मुंबई : हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरवणारा बकुल चंदरियाला अटकेत

14 Dec 2017 09:33 AM

मुंबई पोलिसांनी मोठ मोठ्या पार्ट्यांना अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱा बकुल चंदरियाला अटक केली आहे. चंदरिया हा अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी चंदेरीयाच्या खारमधील घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून 106 ग्राम कोकीन, 80 एलएसडी पेपर्स आणि दोन मोबाईल जप्त केले.

LATEST VIDEOS

LiveTV