मुंबई : फोडाफोडीची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागेल, राज ठाकरेंचा इशारा

15 Oct 2017 07:51 PM

शिवसेनेनं केलेली फोडाफोडी कधीच विसरणार नाही, असं सांगत यापुढे टाळी ही गालावरच मिळेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय.  त्य़ामुळे शिवसेनेच्या फोडाफोडीनंतर भविष्यातल्या संभाव्य सेना-मनसेच्या युतीला राज ठाकरेंनी पूर्णपणे ब्रेक दिल्याचं बोललं जातंय. शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

LATEST VIDEOS

LiveTV