मुंबई : माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं वृद्धापकाळाने निधन

30 Dec 2017 09:06 AM

मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. अमरोलीवाला यांनी 44 प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. त्यात 35 रणजी सामन्यांचा समावेश होता. अमरोलीवाला यांनी 44 सामन्यांमध्ये 44.55 च्या सरासरीने 1782 धावांचा रतीब घातला आहे. त्यांनी लेग स्पिन गोलंदाजी करुन 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV