कमला मिल्स कंपाऊंड आग : अग्नितांडवात जीव कसा वाचवाल?

29 Dec 2017 10:24 PM

मुंबईत आज पुन्हा एकदा अग्नितांडव पहायला मिळालं. या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. आश्चर्याची बाब म्हणजे एवढी मोठी आग असतानाही एकही मृत्यू भाजल्यानं झालेला नाही. सर्वच्या सर्व 14 मृत्यूमागचं कारण एकच, ते म्हणजे गुदमरून मृत्यू. 
कमला मिल कंपाउंड मधील आग ही कोणाची चूक होती, जबाबदार कोणाला धरायचं याची चर्चा होईलच. पण महत्वाचा मुद्द असा येतो की, या 14 जणांचा जीव वाचू शकला असता का? देव न करो पण अशी वेळ दुर्दैवानं आपल्यवर आलीच तर या अग्नितांडवातून स्वतःला वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? याबाबत मार्गदर्शन करतायत डॉक्टर पराग खटावकर आणि पुण्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र उचके

LATEST VIDEOS

LiveTV