मुंबई : संजय निरुपम यांच्या घाटकोपरमधील सभेत मनसेचा गोंधळ

25 Nov 2017 06:45 PM

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि मनसेमध्ये पुन्हा एकदा राडा पहायला मिळाला. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. 

LATEST VIDEOS

LiveTV