मुंबईतील गिरगावमध्ये भर रस्त्यात इंडिका कारनं पेट घेतला

11 Nov 2017 10:00 AM

मुंबईतल्या गिरगावमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. काल एका इंडिका गाडीनं रात्री सव्वा दहाच्या सुमारस अचानक पेट घेतला. हळूहळू भडकत गेलेल्या या आगीत गाडी पूर्णपणे खाक झाली.

LATEST VIDEOS

LiveTV