स्पेशल रिपोर्ट मुंबई:जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!

06 Dec 2017 05:42 PM

प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे. या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करुन थेट इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळवली आहे

LATEST VIDEOS

LiveTV