मुंबई : कमला मिल आग : दोषींवर कारवाईची आव्हाड आणि नितेश राणेंची मागणी

30 Dec 2017 09:00 AM

कमला मिल आग प्रकरणी महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे, तर अग्नितांडवाला ठाकरे कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते नितेश राणे यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV