मुंबई : रस्त्यांच्या दुरुस्तीपर्यंत मुख्यमंत्र्यांनी टोल बंद ठेवावे : जितेंद्र आव्हाड

24 Dec 2017 03:45 PM

कळवा ते विटावा या दरम्यानची रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोलनाके बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत., अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तसं न झाल्यास आम्ही ते टोल बंद पाडू., असा इशाराही त्यांनी दिला आहे. कळवा ते विटावा दरम्यान रेल्वेपुलाखाली पडलेले खड्डे बुजवण्याचं काम ठाणे महापालिकेनं हाती घेतलं आहे.  यामुळे झालेल्या रस्तेबदलामुळे लोकांना एकाच मार्गासाठी दोन वेळा टोल मोजावा लागतोय.

LiveTV