मुंबई: बाहुबली, वासुदेव ते चार्ली चॅप्लिन, टँलेंट स्ट्रीटला मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद

11 Dec 2017 09:30 AM

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे सुरु केलेल्या टँलेंट स्ट्रीटला मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद बघायला मिळतोय... दर रविवारी नाममात्र शुल्कात जहांगिर आर्ट गँलरीजवळच्या काळाघोडा रस्त्यावर कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते... या ठिकाणी अनेक कलाकार आपल्या कलाकृतींची विक्रीही करतात...
कँलिग्राफी, लाकडी वस्तुंवरचं कोरीवकाम, वारली चित्रे अश्या अनेक कलाकृती या ठिकाणी बघायला मिळतायेत...

LATEST VIDEOS

LiveTV