कमला मिल्स कम्पाऊंड आग : 7 महिन्यांपूर्वी तक्रार, तरीही कारवाई नाही? : इलियास खान

29 Dec 2017 03:24 PM

कंपाऊंड मिल परिसरातील अवैध बांधकाम आणि ONE ABOVE पब विरोधात सात महिन्यापूर्वी तक्रार केली होती. मात्र त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई झाली नाही असा दावा सामाजिक कार्यकर्ते इलियास खान यांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV