मुंबई : रामटेक बंगला सोडण्यापूर्वीच भाडं भरल्याचा एकनाथ खडसेंचा दावा

11 Dec 2017 02:45 PM

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी रामटेक बंगल्याच्या थकीत भाड्याप्रकरमी स्पष्टीकरण दिलं आहे. नियमानुसार बंगला सोडल्याच्या दिवसापर्यंतच भाडं भरल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. भाड्याचे 5 लाख 60 हजार रुपये भरूनच  बंगला सोडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.तसेच सामान्य प्रशासन विभागआणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वादाचा फटका बसून आपली बदनामी होत असल्याचा दावा खडसेंनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV