स्पेशल रिपोर्ट : कमला मिल्स कंपाऊंडला आग : खुशबूच्या वाढदिवसाची पार्टी क्षणात बनली मृत्यूची पार्टी

29 Dec 2017 09:42 PM

मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठलं. खुशबू मेहताचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV