माफियांच्या पैशांवर नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या

14 Oct 2017 05:51 PM

माफियागिरीतून आलेल्या पैशांच्या जोरावरच शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक फोडले., असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.  भांडुपमधला पराभव शिवसेना पचवू शकली नाही, म्हणूनच शिवसेनेनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय. पाहूयात त्यांची ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत.....

LATEST VIDEOS

LiveTV