मुंबई : कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीशी भेट, कुलभूषण जाधवांच्या मित्रांशी बातचित

25 Dec 2017 03:27 PM

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV