मुंबई: कुर्ल्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

15 Nov 2017 11:06 AM

एका उच्चभ्रू सोसायटीत चालणारं हायप्रोफाइल सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं.

कुर्ला नेहरुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामगारनगरमध्ये एका रो हाऊसमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. याबाबतची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना मिळाली.

यानुसार पोलिसांनी छापा मारुन तीन महिलांची सुटका केली, तर दोन महिलांना अटक केली.

LATEST VIDEOS

LiveTV