मुंबई : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपीला अटक आणि सुटका

21 Oct 2017 03:36 PM

मुंबईतल्या कुर्ला भागातील नेहरुनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला विरोध केल्यामुळे मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 17 ऑक्टोबरला पीडित अल्पवयीन मुलगी ट्युशनला जात होती. तेव्हा रस्त्यात काही मुलांनी तिची छेडछाड काढायला सुरुवात केली. यावेळी मुलीनं विरोध केला आणि ती घरच्यांना सांगण्यासाठी निघाली असताना रिक्षातून एक मुलगा उतरला आणि त्यानं या मुलीला जोरदार मारहाण केली

LATEST VIDEOS

LiveTV