मुंबई : मनसेच्या ठाण्यातील आंदोलनानंतर कुर्ला स्थानकाबाहेर शुकशुकाट

21 Oct 2017 03:27 PM

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात राज ठाकरेंनी दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. कुर्ला स्थानकाबाहेरील परिस्थितीचा 'माझा'कडून रिअॅलिटी चेक

LATEST VIDEOS

LiveTV