मुंबई : कुर्ला स्टेशनवरील पादचारी पुलाचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

26 Oct 2017 11:27 PM

मुंबईच्या कुर्ला स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालं... यावेळी महापालिका महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार मंगेश कुडाळकर आणि मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक दिलीप लांडेही उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV