मुंबई : लिंग बदलानंतर नोकरीवर गदा, पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे हायकोर्टात

23 Nov 2017 06:48 PM

लिंगबदलाच्या मागणीनंतर नोकरीवर गदा आल्यामुळे बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपल्याला पोलिस दलाने नोकरीत कायम ठेवावं, अशी मागणी ललिता साळवेने याचिकेत केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.

LATEST VIDEOS

LiveTV