स्पेशल रिपोर्ट : राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 40 हजारांचं कर्ज

27 Oct 2017 10:45 PM

सबका साथ सबका विकासचा नारा देणाऱ्या भाजप सरकारनं तुमच्या-आमच्या डोक्यावर चांगलाच कर्जाचा डोंगर उभा केलाय...आश्वासन पूर्तीनं झपाटलेल्या फडणवीस सरकारला राज्याच्या तिजोरीची काडीचीही चिंता नाहीये...नेमकं काय घडतंय आपल्या राज्यात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV