मुंबई : बेस्ट डेपोत अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सवर नोटांची उधळण

08 Nov 2017 06:45 PM

‘बेस्ट’ची कर्मचारी असलेली प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. वडाळा डेपोत माधवी तोंडात नोटा घेऊन नाचत असताना इतर कर्मचारी तिच्यावर नोटा उधळत असल्याचं दिसत आहे.

LiveTV