मुंबई: रविवारपासून मखदूम शहा बाबांची जत्रा

01 Dec 2017 10:24 AM

आज ईद-ए-मिलाद... मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा दिवस...त्यानिमित्ताने माहीमच्या दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. या नेत्रदिपक रोषणाईमध्ये राष्ट्रध्वजाची प्रतिकृती दाखवण्यात आलीय. दर्ग्याचा घुमट, प्रवेशद्वार रंगीबेरंगी लाईटमुळे उजळून निघालाय.दरम्यान, अनेक दशकांनंतर मकदुम शहा बाबांची जत्राही योगायोगाने 3 तारखेला सुरु होत आहे. त्यानिमित्त याठिकाणी दोनशे किलोचा केकही कापण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV