मुंबई : माहिमच्या मकदूमशा बाबा दर्गा उत्सवाला सुरुवात

04 Dec 2017 09:21 PM

माहिमच्या मकदूमशा बाबा दर्ग्याच्या उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवस हा उत्सव चालू राहील. या उत्सवात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई पोलिसांनी पहिली चादर चढवल्यावर या मेळ्याला सुरुवात झाली. गेली अनेक वर्षे ही प्रथा सुरु आहे. मकदूमशा बाबांची कृपा आपल्यावर असल्याची मुंबई पोलिसांची श्रद्धा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV